Wednesday, September 03, 2025 09:00:27 AM
मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या मागण्या सरकारने मान्य केल्या. सरकारने हैदराबाद गॅझेटचा जीआर देखील काढला. जीआरची प्रत हातामध्ये येताच मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं.
Amrita Joshi
2025-09-02 20:50:34
सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात काय सुरु आहे, असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडल्याचं चित्रं दिसत आहे. महायुतीच्या घटक पक्षांतील हा बेबनाव एकीकडे समोर येत आहे.
Apeksha Bhandare
2025-08-10 13:16:00
राष्ट्रवादीचे मंत्री एकामागोमाग एक असे सलग वाद ओढवून घेत आहेत. पण एकाच दगडात तीन पक्षी मारले. कोकाटेंवरील कारवाईच्या निमित्ताने दादांनी काय काय साधलं.
2025-08-02 21:47:36
कोकाटेंचा रमी खेळताना व्हिडीओ व्हायरल झाला. यानंतर गुरुवारी कोकाटे यांचे खाते बदलण्यात आले. यावेळी आता तरी धड काम करा असा सल्ला आमदार रोहित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांना दिला आहे.
2025-08-01 21:35:47
लोकशाहीचे मंदिर मानल्या जाणाऱ्या सभागृहात पत्ते खेळणाऱ्या व्यक्तीकडून राजीनामा घेणे अपेक्षित होते, पण त्याऐवजी त्यांना बढती दिली गेली, असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.
Jai Maharashtra News
2025-08-01 17:45:44
रमी खेळल्याच्या वादानंतर माणिकराव कोकाटे यांचं कृषी खाते बदललं; अंजली दमानिया यांनी सरकारवर टीका केली, विरोधकांकडूनही संताप व्यक्त.
Avantika parab
2025-08-01 09:31:40
माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषी मंत्रालय काढून दत्तात्रय भरणेंकडे सोपवले, रमी वादानंतर डॅमेज कंट्रोल. एकनाथ शिंदेंनी सरकारचं शेतकरीहिताचं धोरण स्पष्ट केलं.
2025-08-01 08:45:04
रमी वादात अडकलेल्या माणिकराव कोकाटेंकडून कृषीखाते काढून दत्तात्रय भरणेंकडे देण्यात आले. महायुती सरकारचा डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न.
2025-08-01 08:23:34
सरकारने आदिवासीबहुल आठ जिल्ह्यांमध्ये जिल्हास्तरीय गट-क आणि गट-ड संवर्गातील पदांसाठी सुधारत आरक्षण आणि बिंदूनामावली निश्चित केली आहे.
2025-07-31 20:24:47
अजित पवार यांनी शब्द पाळावा अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरतील असा इशारा छावा संघटनेने सरकारला दिला आहे. माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी छावा संघटनेकडून करण्यात येत आहे.
2025-07-30 16:32:23
बुधवारी सकाळी, शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी दावा केला की, 'माणिकराव कोकाटे 42 सेकंद पत्ते खेळत नव्हते, तर तब्बल 18 ते 22 मिनिटे पत्ते खेळत होते'.
Ishwari Kuge
2025-07-30 11:22:25
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील मंत्र्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे सरकारची बदनामी होत आहे. अशातच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांना कडक शब्दांत इशारा दिला.
2025-07-29 16:37:19
‘जंगली रमी’ वादानंतर कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि अजित पवार यांची महत्त्वपूर्ण भेट, राजीनाम्याची शक्यता मावळली, अजित पवारांनी समज दिल्यावर कोकाटेंना माफी.
2025-07-29 11:58:12
मंत्रिमंडळाचे कॅप्टन म्हणून मुख्यमंत्र्यांनी मस्तवाल नेत्यांना लगाम घालण्याची मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे.
2025-07-27 13:49:11
2025-07-25 10:24:18
छावा संघटनेचे अध्यक्ष विजय घाडगे आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटणार आहेत. पुण्यात अकरा वाजता विजय घाडगे अजित पवारांना भेटण्यासाठी जाणार आहेत.
2025-07-25 10:04:22
राज्याच्या राजकारणात एक नवीन बदल पाहायला मिळू शकतो. माणिकराव कोकाटे यांच्याकडील कृषी मंत्रालयाचा कारभार हा मंत्री मकरंद पाटील यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला आहे, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
2025-07-23 19:25:57
वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता हसन मुश्रीफ यांनी आणखी एका पदावरून राजीनामा देण्याच्या मार्गावर आहेत.
2025-07-22 18:26:23
कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी 20 जुलै रोजी सभागृहात रमी खेळताना दिसल्याने अनेक नेत्यांनी त्यांच्यावर टीकेचा वर्षाव केला. यावर, सुप्रिया सुळेंनी देखील कोकाटेंच्या राजीनाम्यावर आपली प्रतिक्रिया दिली.
2025-07-22 15:35:30
माणिकराव कोकाटे यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी मला रमी खेळता येत नाही. माझी नाहक बदनामी केली, त्यांना कोर्टात खेचणार असा इशारा माणिकराव कोकाटे यांनी दिला आहे.
2025-07-22 11:19:45
दिन
घन्टा
मिनेट